म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, October 10, 2012

आशा...


 Photo: Happy Birthday Darling Ashatai ........ It's my Mom's birthday too...!!
प्रिय आशाआज्जी,
देव तुला या वयात आणखी एक वज्राघात पचवण्याचं उदंड बळ देवो गं... धीर तरी कोणत्या शब्दात देऊ तुला? आणखी किती सोसशील? आम्ही सगळे तुझ्या दु:खात सहभागी आहोत, तू एकटी नाहीस...

देवा,
तू करतोस ते सगळं चांगल्यासाठीच, पण एखाद्याचा उन्मळून पडेपर्यंतही अंत पाहू नये रे!! आम्हाला ती हवी आहे अजून खुप... पूर्वीसारखीच हसरी, प्रसन्न.. कारण तुझ्याइतकीच तीही आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. आता तरी थोडं शांततेने जगू दे तिला, हीच तुझ्याजवळ मनापासून प्रार्थना!