खुप दिवसांनी मोठ्ठा ठोकळा मिळाला हातात अणि त्याला साजेसा निवांतपणाही.… गुंगून गेले होते अगदी!
एक अप्रतिम आणि सच्चं आत्मचरित्र आणि त्याचा नायक म्हणजे जमिनीवर पाय घट्ट असलेला एक असामान्य माणूस! HATS OFF!!