म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, February 17, 2017

ह्या पंचशीलाची आपल्याला मदत होऊ शकेल.

http://www.aksharnama.com/client/trending_detail/509

Thursday, February 16, 2017

मन लोभले मनमोहने
गीतात न्हाली तुजमुळे साधीसुधी संभाषणे
ना योजिता नजरेतुनी
मन जाय पुरते वाहुनी
आता कशाची बंधने

https://www.youtube.com/watch?v=rDcSABsiSAA

Sunday, February 12, 2017

एकमेकांविषयी गरळ ओकण्याचा मौसम सुरू झाला.
आता निकाल लागून पुढची रामायणं संपून सगळं स्थिरस्थावर होईतोवर सगळेच 'फक्त वाईट आणि काळ्या रंगाचे' असतील.