चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Thursday, May 31, 2018
आज कोरड्या तांदळातही मुंग्याच मुंग्या. गोदामं भरायची लगबग वाढली. वर्दी आलेली दिसतेय बायांना :-)
जांभळं करवंदं म्हणजे जणू हिरेमाणकं झालीयेत. आंब्यांनीही इतका भाव खाल्ला नाही यंदा :नामुभा:
Tuesday, May 29, 2018
तप्त दिशा झाल्या चारी
भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी !
..हे केवळ माध्यान्हीचं नव्हे, सगळ्या दिवसाचंच चित्र :-(
Tuesday, May 15, 2018
Suncity Road in mid May!
Monday, May 14, 2018
जेव्हा बहिणाबाई मेहरबान होऊन आमच्यावर कृपाकटाक्ष टाकतात :-)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)