म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, August 19, 2019

 अलविदा खय्यामजी.

अनंत रत्नजडित आठवणींचा खजिना ठेवून जाताहात. तहेदिलसे शुक्रिया.
मनःपूर्वक आदरांजली.
कभी कभी मेरे दिल में खयाल आता है
के जैसे आपको बनाया गया हमारे लिए 🙏


Monday, August 5, 2019

 कितीही पडला तरी प्रचंड आवडणा-या पावसाची यंदा पहिल्यांदाच भिती वाटतेय.