उन्हाळ्याची चाहूल नक्की आधी कोण देतं ??
सिग्नल्सवर येणारे मोग-याचे गजरे की सकाळमधले 'झळा दुष्काळाच्या / हरवलेले पाणी - करपलेली गावे' ?
दोन्ही एकाच सुमारास असं काही सुरु होतं की मन द्विधा होऊन जातं!!

No comments:
Post a Comment