म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, May 26, 2017

Novel concept.
As they have said, you communicate with a living book in the program. A person particularly carrying any stigma, will be a book him/herself. He will have a title. A direct and free conversation between a book and a reader. Anyone can be a book or reader. A prior registration is required though. You get 30 mnts to conversate with the book. This is the third event in India, after Indore and Hyderabad.

#Humanlibrary
उमा टॉकीज आणि हेलिकॉप्टरआधारित विनोद संतापजनक आहेत. हिणकस वृत्ती!
पाठवू नका, तुमचे कुणी लोक घटनास्थळी असते तर असे विनोद केले असते का, हे सांगून विचारूनही ढिम्म परिणाम नाही, हे तर आकलनापलिकडचं आहे.
एकेकट्या लोकांना दम भरता येतो, प्रवेश बंद करता येतो, पण गृप्स दैनंदिन कामासाठी महत्त्वाचे असल्यामुळे सोडता येत नाहीत.

Thursday, May 18, 2017

किती देखणे निरोप घेतात लोकं!
मृत्यू असा यावा!

#रीमालागू

Tuesday, May 9, 2017

उठसूट बदाम दाखवायच्या जमान्यात मनापासून "लव्ह यु" म्हणता येण्यासारखे मोजकेच. उसमें से एक आप हो, तलत जानेमन! :-)

#मैंपागलमेरामनवापागल

Friday, May 5, 2017

बालकवींचे स्मरण.

#माझेगाणेएकचमाझेनित्याचेगाणे