म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, May 26, 2017

उमा टॉकीज आणि हेलिकॉप्टरआधारित विनोद संतापजनक आहेत. हिणकस वृत्ती!
पाठवू नका, तुमचे कुणी लोक घटनास्थळी असते तर असे विनोद केले असते का, हे सांगून विचारूनही ढिम्म परिणाम नाही, हे तर आकलनापलिकडचं आहे.
एकेकट्या लोकांना दम भरता येतो, प्रवेश बंद करता येतो, पण गृप्स दैनंदिन कामासाठी महत्त्वाचे असल्यामुळे सोडता येत नाहीत.

No comments:

Post a Comment