चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Wednesday, March 14, 2018
तुम ही सब में है तुम में सब
तुम ही भव हो हो तुम ही रब
अश्रू हमारी आँखों में तुम रामा
तुम होठों पर हास हमारे रामा
तुम आशा विश्वास हमारे
तुम धरती आकाश हमारे
Saturday, March 3, 2018
आज कित्तीतरी दिवसांनी टॉनिक घेऊन आले :-)
Shobhana
ताईंना भेटणं म्हणजे प्राणवायू भरून घेणं असतं.
सिद्धता पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून
अभिनंदन
, ताई. हा खरंतर त्या पुरस्काराचाच यथोचित सन्मान आहे.
सातत्याने हसतमुखाने अनंतहस्ते केवढं देत असता तुम्ही आम्हा सगळ्यांना. तुम्हाला उदंड शुभेच्छा!
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)