म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, March 3, 2018

आज कित्तीतरी दिवसांनी टॉनिक घेऊन आले :-)
Shobhanaताईंना भेटणं म्हणजे प्राणवायू भरून घेणं असतं.
सिद्धता पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन, ताई. हा खरंतर त्या पुरस्काराचाच यथोचित सन्मान आहे.
सातत्याने हसतमुखाने अनंतहस्ते केवढं देत असता तुम्ही आम्हा सगळ्यांना. तुम्हाला उदंड शुभेच्छा!

No comments:

Post a Comment