म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, June 27, 2018

अफलातून आरडी. बस्स, डोळे मिटावेत आणि प्राण कानात आणावेत. यु आर टेकन ऑफ टू हेवन!
स्वत:ची पहिलीच चाल बासुंदीत बुचकळून काढून तीच बासुंदी लताला प्यायला लावून गायला उभं रहायला सांगितलं असावं बहुतेक. भले सांगताना कितीही सांगोत, की बाबांशी बोलत नसताना माझ्याकडे गाशील का असं लताला विचारताना आणि चाल सांगताना मी कापत होतो म्हणून!

#घर आजा घिर आए बदरा साँवरिया

Saturday, June 9, 2018

गरजत बरसत भिजत आइलो तुम्हरे मिलन को अपने प्रेम पिहरवा
लो गरवा लगाए!

आश़काना मौसम :-)

Sunday, June 3, 2018

ह्यातला राज आवडतो. दत्तारामांमुळे सारंगी, सतार आणि मुकेश कसे जमून आलेत. कितीही ऐकलं तरी मन भरत नाही. शिवाय डोक्यात सतत घोळत रहातं, सहजी पाठ सोडत नाही.
रंगोलीला वाट बघत होते, त्यांनी लावलंच नाही. पण आजा सनम लावल्यामुळे माफ करून टाकलं त्यांना.

Friday, June 1, 2018

पाऊस resumed on time.
पहली तारीख पे :-) How prompt!
खुश है जमाना, अॅकनॉलेजमेंट तो बनतीही है!
खुशनुमा मौसम, पहली बारीश और chai date with cousine. random plans are the best.