म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, June 3, 2018

ह्यातला राज आवडतो. दत्तारामांमुळे सारंगी, सतार आणि मुकेश कसे जमून आलेत. कितीही ऐकलं तरी मन भरत नाही. शिवाय डोक्यात सतत घोळत रहातं, सहजी पाठ सोडत नाही.
रंगोलीला वाट बघत होते, त्यांनी लावलंच नाही. पण आजा सनम लावल्यामुळे माफ करून टाकलं त्यांना.

No comments:

Post a Comment