म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, September 8, 2018

जुग जुग जीयो, आशाताई! You are an inspiration personified and you will remain that forever.
माझ्या आईचाही वाढदिवस असतो आज. तीही अगदी तुमच्यासारखीच होती. प्रचंड कष्टाळू, खळखळती, प्रवाही, आयुष्य रसरसून जगणारी आणि मुख्य म्हणजे उत्तम गाणारी. दोन सारख्या वाणाची माणसं एकाच तारखेची असावीत हा नेहमी छान योगायोग वाटतो.

No comments:

Post a Comment