We are pleased to announce the launch of the Nilekani Center at AI4Bharat, IIT Madras on 28th July. The Center's mission is to innovate an open-source Indian language technology with the intention to create societal impact. On 28th July, in an event at IIT Madras, the center would be inaugurated by Rohini and Nandan Nilekani.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Sunday, July 24, 2022
Saturday, July 9, 2022
हे आहा आहे! ऐकावं आणि डोलावं.
ही एक आवर्जून ऐकण्यासारखी मालिका तन्मय देवचके करतायत. त्यांचा हात तर सफाईदार आहेच, पण समजावणंही ते खूप सिन्सिअरली करतात. ह्या गाण्यात 'दूर यमुना नीर वाहे' ह्या ओळीत 'वाहे'चे सूर तन्मय वेगळे लावतायत असं वाटलं. पण ते तंतोतंत लागावेत ही अपेक्षाही माझी मलाच खटकली.
अनुजा कामतचे एपिसोड्स असेच सिन्सिअर असतात. सामान्य माणसांसाठी तांत्रिक बाबी रंजक करून सांगणं ही कला आहे. अनुजासुद्धा अभ्यासून प्रकटते.
दोघांचेही प्रयत्न सवडीनं मुद्दाम ऐकावेत असे असतात. इतरांना काही सांगताना अगोदर ते स्वतः एंजॉय करणं महत्त्वाचं, मग ते काहीही सांगणं आपोआप खुलतं. ह्या दोघांना ऐकताना ते खुलणं म्हणजे काय, हे कळतं.
https://www.facebook.com/reel/1496745714089114
Subscribe to:
Comments (Atom)