चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Friday, March 31, 2017
कलर्स मराठीवर एक सुरेख स्किट सादर होतंय.
विषय - शेतक-यांच्या कर्जाची माफी
कलाकार - योगेश शिरसाट आणि नम्रता संभेराव
योगेश शिरसाट नेहमी सद्य मुद्द्यांवर मार्मिक आणि परिणामकारक स्किट लिहीतात. जरूर पहा.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment