म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, April 14, 2017

बाबासाहेबांना मन:पुर्वक अभिवादन!

सिम्बायोसिसशेजारी डॉ. आंबेडकर संग्रहालय आहे, पहाण्यासारखे. त्यातून त्यांची आणखी मौलिक ओळख होते. फार मोठी माणसं होऊन गेलीयेत आपल्याकडे.

No comments:

Post a Comment