"आम्ही खेळायला लागल्यावर आम्हाला सारखे ओरडत असतात सगळे. तेव्हा असं वाटतं की आपली बिल्डींग भारत आहे, आमचं खेळणं म्हणजे आमचं स्वातंत्र्य आहे, बिल्डींगमधले सगळे लोक इंग्रज आहेत आणि आम्ही मुलं क्रांतीकारक आहोत!"
- हिरमुसलेला नील
#निळे बोल
#सुट्टीचेसाक्षात्कार #शाळेतलाइतिहास #इंटरप्रिटेशन #खेळावरगदा #करवादणारेपालक #पसारा #मुलांचादंगा #मुलांचाआरडाओरडा #मुलांचंस्वातंत्र्य #उन्हाळीसुट्ट्या #मुलांनीकायकरायचं
No comments:
Post a Comment