सोमवार दि. 22 मार्च रोजी 'भेटु आनंदे' कार्यक्रमात पार्किन्सन्स मित्रमंडळाची हितचिंतक सई कोडोलीकर हिने सुविख्यात लेखक गो. नि. दांडेकर यांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामधील काही भागाचे अभिवाचन केले. यात गोनिदांनी अनेक किल्ल्यांवर एकट्याने आणि सुहृदांबरोबर केलेल्या भटकंतीची वैविध्यपूर्ण, सुरस वर्णने आहेत.
मंडळाच्या बहुतांश सदस्यांनी या भटकंतीत सहभागी होऊन आनंद घेतला.
वेळ - दु. 4
ठिकाण - आपापल्या घरी.
No comments:
Post a Comment