म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, June 26, 2023

 पूर्ण सहमत.

स्वतःचे निर्णय आणि मिळालेल्या स्वातंत्र्याची जबाबदारी, एकटेपणाचे फायदेतोटे, घराची आणि घरच्यांची किंमत, नात्यांचं महत्त्व, बरीवाईट माणसं ओळखणं, रुममेट्सचे नमुने, आर्थिक व्यवस्थापन, खाण्याच्या तडजोडी, एकंदरच स्वावलंबन, ही १९व्या वर्षीपासून बाहेर रहायला लागल्यानंतर मिळालेली शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडतेय.

https://www.facebook.com/share/p/1diWpgkWRL/

No comments:

Post a Comment