म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, May 15, 2016

"पिझ्झ्याचा बॉक्स टाकून द्यायचाय की तुला लागणारे?"
"लागेल, राहू देत."
"कशासाठी लागणारे?"
"तुझे जेवर जेवरात ठेवायला"

#चाचा चौधरी+हिस्टरी+छोटाभीम+हिंदीडब्डटॉमअँडजेरी+हिंदीटिंकल#

No comments:

Post a Comment