म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, October 30, 2018

देेवकाका, भावसंगिताची गोडी लागण्यात तुमच्या गाण्यांचा सिंहाचा वाटा आहे. गोडवा, माधुर्य ही आद्य वैशिष्ट्यं असलेली तुमची गाणी अत्यंत आवडीची आहेत. तुम्ही कायमच स्मरणात रहाल!

No comments:

Post a Comment