म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, November 30, 2018

ही अशी मनधरणी, असा अनुनय केला तर राग, रुसवा पुढचे कैक जन्म फिरकेल तरी का मनात!
बाकीबाबांना वाढदिवसानिमित्त शतश: नमन _/\_

बाकी हे बुवांनी सजवलंय आणि गायलंय त्यामुळेच त्या स्वरांतही शब्दांइतकंच ओतप्रोत आर्जव आहे. समसमासंयोग म्हणतात ते हेच असावं बहुतेक.

#कशी तुज समजावू सांग का भामिनी उगीच राग

No comments:

Post a Comment