म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, April 11, 2019

निवडणूक आयोगाला मन:पुर्वक शुभेच्छा!
लोकशाहीचा यज्ञ शांततेने आणि यशस्वीपणे पार पडो!
आपण सर्व ह्या प्रक्रियेत सूज्ञपणे सहभागी होऊ या.

कोणत्याही पक्षाकडे कल असो, आयोग आपल्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करत आहे, ह्याचे योग्य ते भान ठेवून मतप्रक्रियेचा, घटनेचा आदर ठेवू या.

No comments:

Post a Comment