म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, October 19, 2019

 साधासा, सुंदर लेख आहे. लेकीने वर्णन केलेलं बाबांचं सालस रुप त्यांच्या लेखनातूनही शब्दोशब्दी दिसतं.

पिंगे खूप आवडते लेखक आहेत. फार गंभीर, किचकट लिहिण्याचा त्यांचा प्रांत नाही. तरीही आपली म्हणून वेगळी वाट त्यांनी तयार केली आहे. मराठीचं लालित्यपूर्ण प्रसन्न भाषावैभव ते मुक्त हस्ते वापरताना दिसतात.
कटाक्षाने तटस्थपणे लिहीण्याची ते काळजी घेतात. माझा चर्चिलवरचा राग पिंग्यांच्या नजरेतून वाचल्यानंतर कमी झाला आणि त्याच्याबद्दल आदर वाटायला लागला, तो त्यामुळेच. लेखकाने हेच करणं अपेक्षित असतं, माझ्या मते. https://www.loksatta.com/chaturang/abhalmaya-special-memories-ravindra-pinge-abn-97-1996495/

No comments:

Post a Comment