म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, October 8, 2019

 हा सिदबहाद्दर Chef Siddhaarth इतकं गोड समजावून सांगत असतो, की बस्स!

पण बघताना हालत मात्र त्याला परफेक्टली शोभणा-या मिशांकडे आणि चष्म्याच्या फ्रेमकडे बघू, देखण्या हातांच्या, बोटांच्या हालचाली बघू की पदार्थाकडे अशी असते. नील त्याची मस्तपैकी नक्कलही करायला लागलाय हल्ली.

No comments:

Post a Comment