धन्यवाद Vishal कुलकर्णी, पुस्तक मुखपृष्ठ दिंडीत पुन्हा सामील करुन घेतल्याबद्दल.
पहिल्या दिवसाचं मुखपृष्ठ - आवडता ग्रंथराज 'दासबोध'. माझी प्रिय मैत्रिण रुपालीच्या बाबांनी खूप वर्षांपूर्वी मला सार्थ ज्ञानेश्वरी आणि दासबोध भेट दिले होते, त्यापैकी दासबोध जरा जास्त प्रिय आहे.
Rupali Khandalkar, सात दिवस सात मुखपृष्ठे शेअर करण्यासाठी तुला बोलावते आहे 
No comments:
Post a Comment