म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, January 26, 2021

 हवेत अजूनही धोका रेंगाळत असला तरी गणवेशातले विद्यार्थी विद्यार्थिनी, संचलन आणि सामुहिक वातावरण ह्या एकत्रित परिणामामुळे खूप हायसं वाटलं. तुरळक पण आश्वासक उपस्थिती होती. संविधान प्रतिज्ञा, ध्वजवंदन, राष्ट्रगीत अंतर्मुख करतात. आज त्यांच्यामुळे जिवंतसुद्धा वाटलं.







No comments:

Post a Comment