म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, February 18, 2021

 वर्गशिक्षिका: आपापले छंद सांगा.

नील: मला रेंगाळायला आवडतं.
बाईंसकट वर्गात हास्याचा स्फोट.

No comments:

Post a Comment