आज रात्री १०.०० वाजता कोल्हापूर आकाशवाणीवर रजनीगंधा या कार्यक्रमात मी सहभागी असणार आहे. माझ्या आवडीची सिनेगीतं आणि सोबतच माझ्या निवेदनातून त्या गाण्यांबद्दल तुमच्याशी गप्पाही.
ऐकायला विसरू नका - आज रात्री १०.०० वाजता कोल्हापूर आकाशवाणीवर रजनीगंधा.
Akashwani Kolhapur 102.7 FM
No comments:
Post a Comment