महाराणी विलीदेवींची फॅमिली
नऊ तारखेला एक महिन्याच्या झाल्या चिली मिली. धिटाई वाढली आहे. दंगा आणि म्यावम्यावाट यथेच्छ सुरू झाला आहे. एकीचे डोळे पूर्ण निळे, एकीचे वेगवेगळे - एक निळा आणि एक राखाडी आहे. आता पोट्ट्यांचा जरा आकार उकार कळतोय, पहिले पंधरा-वीस दिवस मात्र लोकरीचे गुंडे हलल्याशिवाय ह्या जिवंत वस्तू आहेत हे समजतच नव्हतं
No comments:
Post a Comment