म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, September 11, 2021

 सहसा लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या देव = बाप्पा ह्या समानार्थी संबोधनावर आता फक्त गणपतीची मक्तेदारी असल्यासारखं वाटतं. सरसकट सगळे फक्त बाप्पाच म्हणतात. त्यामुळे त्या संबोधनातली गोडी जाणवत नाही, उगीचच लाडात आल्यासारखं वाटतं. गणपती, गणेश, गजानन, गणराय ही नेहमीची आणि इतर कैक उत्तम नावं आता फार कमी वापरली जातात.

No comments:

Post a Comment