चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Thursday, November 10, 2022
आज राष्ट्रीय शिक्षण दिन.
शिकले म्हणून जगणं समजून घेता येतंय. दृष्टीकोन मिळतोय. बाकी ओघानं येणारं व्यक्तिगत, मानसिक, सामाजिक, वैचारिक, आर्थिक संतुलन तर आहेच.
हे सर्वस्वी वैयक्तिक मत आहे. सर्व मतप्रवाहांबद्दल तेवढाच आदर आहे, त्यालाही कारण शिक्षणच.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment