म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, December 5, 2019

 व्हिटॅमिन 'डी'युक्त गाजर मटार उपमा आणि जायफळाची कॉफी. सोबत उगीच लिंबाचं गोड लोणचं.

पुण्यातल्या एखाद्या नाट्यगृहातलं रात्रीच्या प्रयोगातलं मध्यंतर किंवा घरचं एखादं कार्य चाललेली मंगल कार्यालयातली लगबगीची सकाळ आठवली❤️








No comments:

Post a Comment