वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा आणि सादर अभिवादन, बाई
Kuldeep च्या भाषेत एका आयुष्यात कैक आयुष्यं जगलेली ही विदुषी आणि मी त्याच्याशी तंतोतंत सहमत आहे. झिम्मा वाचताना पदोपदी हे जाणवतं. अलिकडेच झपाट्यानं त्यांच्या मुलाखती बघून काढल्या, तेव्हा नुसतं त्यांना ऐकूनही समृद्ध झाल्यासारखं वाटलं, आणि त्यांच्याबरोबर काम केलेले लोक भारावून का बोलतात, त्यांना इतकं का मानतात, हे समजलं.
No comments:
Post a Comment