म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, November 7, 2020

 नीलला अधेमधेच 'शाणी मुलं' होऊन ते मला सांगण्याची येणारी हुक्कीआणि एरवी कायम 'वेडी मुलं'च रहायची हौस, अभ्यास किंवा काहीही घरकाम करताना, खास करून लॉकडाऊनमध्ये भांडी घासताना सहजच 'जरा म्हैस लाव गं' म्हणणं, एवढी आयुष्याची सार्थकता सध्या पुरे आहे मलासुद्धा. माणूस म्हणून माणसानं कसं असावं हे दाखवण्यासाठी हक्काचं कायमचं स्थान हे आहे. माझ्या कुटुंबातल्या ह्या प्रेमळ सन्माननीय जीवलगाला सप्रेम, सादर अभिवादन

❤️🌹

No comments:

Post a Comment