म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, October 1, 2022

 तुमच्या वाटंवरनं चालणं काय सोपं काम नाही, बघा. दमछाक व्हायलीये. पण जमतंय जरा जरा. भारी वाटतंय.

सारखी वाट दाखवत रहावा, खरं. हात सोडू नका, काय! नाही त हरवंन मी कुठंतरी मधीच. आणि यायचंच आहे मला पुढंपत्तुर. ठेचकाळत पडत धडपडत कसं बी यीन. मला कुणाचं आणि माझं बी कुणाला भ्या वाटत नाही इकडं.



No comments:

Post a Comment