हा उपक्रम खूपच महत्त्वाचा आणि अतिशय कौतुकास्पद आहे. ही लाट सगळ्याभर जोरदार उसळली पाहिजे. विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, व्यवस्थापन, सगळ्यांनाच शाबासकी. भाकरीच हवी असं नाही, स्वतःच्या पोटाच्या भुकेची व्यवस्था प्रत्येकाला करता येणं गरजेचं आहे.
https://www.youtube.com/watch?v=3OBdpWPcAXw
No comments:
Post a Comment