म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, May 10, 2022

 आवडलीये.

ह्या फ्रेममधलं राणांचं व्हिज्युअल कॉम्पोझिशनही सुरेख आहे. काळ्या पेहरावावर बांधणीची ओढणी, नीटनेटके केस आणि दाढी, त्यातून डोकावणारी हसरी देखणी जिवणी. डोळेही हसरे. आणि आवाज? आई ग्गं. एरवी उग्र वाटणारी पण प्रत्यक्षात नसणारी व्यक्तिमत्वं. नेटकी भरीव दाढीमिशा राखणारी आणि तो दिमाख कॅरी करणारी माणसं भलती आवडतात, पर वो हरेक के बस की बात नहीं.
मुद्दा हा आहे, की अशा थाटातलं कुणी समोर बसून काही ऐकवणार असेल तर कंटाळवाण्या कविताही वाटेल तितक्या वाटेल तितका वेळ ऐकीन, वर मानाही डोलवीन.
https://www.facebook.com/reel/728412135003760

No comments:

Post a Comment