म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, June 10, 2021

 A delicacy called आटवल.

(पळीवाढा गुरगुट्या मऊ भात)
कोकण स्पेशल. मौसम स्पेशल.
माझ्यासारख्या 'उरकाउरकी मंडळ' सदस्यांसाठी फार सोयीचा पदार्थ. वर घरचं तुप आणि मेतकुट भुरभुरून. सोबत घरी केलेलं मुरलेलं लोणचं आणि मिरगुंड किंवा पोह्याचा पापड हवा खरंतर. पोहा पापडाला बरंच शोधलं, सहज मिळत नाहीये. कुणाला माहीत असेल तर सांगा.

No comments:

Post a Comment