म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, June 7, 2021

 जागतिक पोहे दिवसानिमित्त नैवेद्यम् समर्पयामि |

दडपे पोहे जिंदाबाद. ह्यासाठी आम्ही तसे निमित्तासच टेकलेले.
थॅंक्यु टू Shivprasad Medhe , त्यानं सांगितलं आजच्या पोहेदिनाबद्दल 🙂
{प्रत्यक्ष पदार्थातल्या हळदीची देखणी पिवळसर छटा फोटोत अगदी नकोशी येते.}

No comments:

Post a Comment