आधी रामदास कामत, परवा देवल क्लब आणि आज कीर्तीताई. खरोखरच अभिजात संगीत जागवलेली एकेक युगं निरोप घेत निघाली.
कीर्ती शिलेदारांना प्रत्यक्ष पाहता, भेटता, ऐकता आलं हे अहोभाग्य. किनरं तारसप्तक, सळसळत्या ताना आणि संगीत रंगभूमीची सेवा कधीच विसरल्या जाणार नाहीत.
स्वरसम्राज्ञीला मनापासून आदरांजली.
No comments:
Post a Comment