म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, January 26, 2022

 मुलं 'मेरा रंग दे बसंती चोला'वर सुंदर नाचतायत. झेंड्याला साक्षी ठेवून राष्ट्रगीत गाण्यासारखं सुख कशातही नाही. इस्त्रीचे कडक गणवेश घालून आवरून - मुली तर केसात ताजे गजरे माळून - साडेसातच्या ठोक्याला शाळेत पोहोचायच्या आनंदापुढे सकाळच्या गडद थंडीची कुणालाही पर्वा दिसली नाही. हे बळकट देखणं चित्र भारतीय प्रजासत्ताकासारखंच निरंतर राहू दे 🇮🇳

 



🇮🇳



No comments:

Post a Comment