म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, April 1, 2024

 रस्त्यात उभं राहून चिंतन मनन चालू आहे. बऱ्याचदा तर परमहंसांसारखी भावसमाधी देखील लागलेली असते.

आम्ही दोघंही रस्ता ओलांडत होतो, पण मी तडमडत आडवी आल्यामुळे त्याचा बिचाऱ्याचा दिवस आता वाया जाणार ही नाराजी अगदी दिसतेय चेहऱ्यावर 😊
आमच्या बाबतीत कुणीही आडवं गेलं तरी आमचा दिवस साजराच जातो, पण आज जरा जास्तच छान जाईल!






No comments:

Post a Comment