Avinash Chavan,
कसं चाललंय?
तुला भेटून आज अर्धं वर्षं उलटलं, तुला पत्ता तरी आहे का?
नसेलच. तू तुझ्याच कोशात. आधीही आणि आताही.
अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे,
अर्ज तुझे, कर दे, मुझे मुझसे ही रिहा
अब मुझको भी हो, दीदार मेरा
तुझ्या नेहमीप्रमाणे ठाम मते, भा रा, कामील वगैरे खरे तुझ्यासाठीच जास्त लिहायचे. बाकीचं आपलं असंच.
शक्य आहे. त्यांचे शब्द तू खरे केलेस, एवढं मात्र खरं.
त्या रॉकस्टारची तुझ्याइतकी शोधाशोध आणि उचकापाचक खुद्द इम्तियाजनंही केली नसेल.
मग? बुधाबरोबर हितगुजं चालली असतील ना? बैठकीत तलत, कोलटकर, कामूबिमूदेखिल असतील कदाचित. तुझं काही सांगता येत नाही.
चालू दे. मजेत अस.
सदक़ अल्लाह उल अली उल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबी उल करीम
सल्ल अल्लाहु अलइहि व सल्लम सल्ल अल्लाहु अलइहि व सल्लम
https://www.youtube.com/watch?v=T94PHkuydcw
No comments:
Post a Comment