परवा सारेगमपमध्ये आशाच्या फोनवर तुला खळखळून हसताना आणि बोलताना ऐकलं आणि धन्य वाटलं :-)
श्वास
पाणी
लाईफलाईन
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
शेवटचा शब्द
= लता.
हे सगळे समानार्थी शब्द आहेत तुझ्यासाठी.
माझ्यासाठी तू ध्रुवतारका आहेस. माझ्या अंतरात अढळ रहाशील.
https://www.youtube.com/watch?v=VVJBm9v2iPA
No comments:
Post a Comment