म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, July 10, 2016

मौसम भी है, मौका भी है, पण पुस्तकाला बाळसंच नाहीये :-( माझी चिमुटसुद्धा ऐसपैस मोठी आहे!
क-हाडला फोन करून तक्रार नोंदवण्याचा विचार गांभिर्याने सुरू आहे.
एकतर रुंदी वाढवा, नाहीतर पुरवून वाचण्याचे पाठ घ्या! पण हे संपणं नको :-(

पाण्याचे पंख - श्रीनिवास कुलकर्णी

No comments:

Post a Comment