चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Tuesday, July 19, 2016
"ओढ"
दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात.....
उचलावं तर
ते आपलं नसल्याच भय
अन
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर....
- संजीवनी बोकिल - काव्यसंग्रह काळीजकुपी.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment