चैत्र-पालवी
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Friday, November 29, 2024
सनबाथ घेणाऱ्या दोन रमणी
एक लाड करणारी आणि एक लाड करून घेणारी
रात्रभर गल्लीभर गस्त घालून घोडे विकून येऊन दमून पासलल्यात विली कोडोलीकर आणि आता आम्ही बाईंचा तो शीण घालवायचा
मला ओरडली, 'कामं टाक आणि माझ्या दिमतीला लाग, फोटो काय काढतीस नुसते!'
ती पेप्रातली माणसं पण घाबरली बघा!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment