म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, June 6, 2023

 नाचणीचं थालिपीठ, लसणाचं तिखट, कोशिंबीर आणि ताक.

🌱 थालिपीठ - नाचणीचं पीठ, कांदा, टोमॅटो, ओवा, तिखट, मीठ, हिंग, जिरे.
🌱 कोशिंबीर - तोतापुरी, खरबुज आणि काकडीच्या फोडी, खिसलेलं गाजर, मुग जोर गरम, भाजलेले शेंगदाणे, चाट मसाला आणि चमचाभर मध. यात बारीक चिरलेली कांदा पात बहारदार दिसली असती, पण घरात हिरव्या रंगाचं काहीच नव्हतं आणि मिरची नको होती.
🌱 लसणाचं तिखट - आयतं भेट मिळालंय, त्यात तीळ आहेत.




No comments:

Post a Comment