म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, August 19, 2023

 काळजीपूर्वक सेट केलेल्या दह्यातुपाच्या स्तरात अनंत काळापर्यंत ढवळाढवळ करू नये असं तुमचंही होतं का?

पदार्थ चवीला चांगला होणं आद्य महत्त्वाचं. तो नीटनेटका, खावासा वाटावासं वाढणं वगैरे नंतर. नेहमीच्या घाईत रोज न जमणारं. मात्र जमेल तेव्हा जमवला तर चवीची खुमारी हमखास वाढवणारा खटाटोप. मनासारख्या जमून आलेल्या एखाद्या पदार्थाला थोडं अधिक खपून सजवून मांडलं तर बघूनच तुम्ही खुश होता का?
वर्ल्ड फोटोग्राफी डे.

No comments:

Post a Comment